Flipkart ऑफरमध्ये 10 हजार रुपयांत मिळतायत हे लॅपटॉप्स!


Flipkart वर सेल सुरु असून येथे ब्रॅण्डेड कंपनीचे लॅपटॉप 10 हजार रुपयांपासून मिळतायत.


एचपी क्रोमबूक MT8183 या लॅपटॉपमध्ये 11.6 इंचचा एचडी डिस्प्ले, मीडियाटेक MT8183 कोर प्रोसेसर आहे. यात 4 जीबी रॅम आणि 32 जीबी eMMC स्टोरेज देण्यात आलंय.


बॅंक डिस्काऊंटनंतर हा लॅपटॉप 9,999 रुपयांपर्यंत खरेदी करु शकता.


अल्टीमस प्रो लॅपटॉपमध्ये 14.1 इंचंचा एचडी डिस्प्ले आहे. यात इंटेल सेलेरॉन डिस्प्ले, 4 जीबी रॅम, 128 जीबी एसएसडी स्टोरेज मिळंत.


यामध्ये 8 तासांची बॅटरी लाइफ आहे. बॅंक डिस्काऊंटनंतर हा लॅपटॉप 10 हजार 990 रुपयांना मिळतोय.


एसर क्रोमबुकमध्ये 14 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. ज्यात 4 जीबी रॅम, 128 eMMC स्टोरेज मिळंत.


बॅंक डिस्काऊंटनंतर हा लॅपटॉप तुम्हाला 12 हजार 600 रुपयांना खरेदी करता येणार आहे.


असूस विवो बूक ई 12 मध्ये 11.6 इंचचा एचडी डिस्प्ले 2 जीबी रॅम आणि 32 जीबी eMMC स्टोरेज मिळतं. हा लॅपटॉप वजनाला खूप हलका आहे.


बॅंक डिस्काऊंटनंतर हा लॅपटॉप अमेझॉन ऑफरमध्ये 14 हजार 490 रुपयांना मिळतोय.

VIEW ALL

Read Next Story