धक्कादायक : सलमान खानच्या या अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठीण

Published by: Zee Team | Feb 11, 2024

तिचे पदार्पण मल्याळम चित्रपटांमध्ये होते, त्यानंतर ती बॉलिवूडवरही राज्य करताना दिसली.

Published by: Zee Team | Feb 11, 2024

जुडवा या चित्रपटात सलमान खानसोबत जमीन रंभाची केमिस्ट्री झळकली होती

Published by: Zee Team | Feb 11, 2024

दक्षिणेतील 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेली रंभा बॉलिवूडमध्ये तिच्या जुडवा आणि बंधन सारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते,

Published by: Zee Team | Feb 11, 2024

ज्यामध्ये ती सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसली होती.

Published by: Zee Team | Feb 11, 2024

५ जून १९७६ रोजी जन्मलेली रंभा आज ४७ वर्षांची आहे. ती तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते.

Published by: Zee Team | Feb 11, 2024

मात्र अचानक अभिनेत्री फिल्मी दुनियेपासून दूर गेली आहे. इतकंच नाही तर आता तिचा लूक इतका बदलेला आहे की, तिला ओळखणंही कठिण झालं आहे.

Published by: Zee Team | Feb 11, 2024

VIEW ALL

Read Next Story