वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी अभिनयाच्या दुनियेत दाखल झालेल्या रंभाचे खरे नाव विजयालक्ष्मी आहे.

तिचे पदार्पण मल्याळम चित्रपटांमध्ये होते, त्यानंतर ती बॉलिवूडवरही राज्य करताना दिसली.

जुडवा या चित्रपटात सलमान खानसोबत जमीन रंभाची केमिस्ट्री झळकली होती

दक्षिणेतील 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेली रंभा बॉलिवूडमध्ये तिच्या जुडवा आणि बंधन सारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते,

ज्यामध्ये ती सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसली होती.

५ जून १९७६ रोजी जन्मलेली रंभा आज ४७ वर्षांची आहे. ती तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते.

मात्र अचानक अभिनेत्री फिल्मी दुनियेपासून दूर गेली आहे. इतकंच नाही तर आता तिचा लूक इतका बदलेला आहे की, तिला ओळखणंही कठिण झालं आहे.

VIEW ALL

Read Next Story