'द केरळ स्टोरी' प्रदर्शनाआधीच चर्चेत, शाहरुखच्या 'जवान', 'आदिपुरुष'ला तगडी टक्कर...

Published by: Zee Team | May 03, 2023

जवान आणि आदिपुरूष कुठल्या स्थानावर?

तर 'जवान'ला 22.4% आणि 'आदिपुरूष'ला 15.1% व्होट्स आहेत. (Photo - Zee News/DNA)

Published by: Zee Team | May 03, 2023

काय सांगतात आकाडे?

1 मेच्या आकाडेवाडीनुसार, 'द केरळ स्टोरी'ला 34.5% पेजव्ह्यूज मिळाले आहे. (Photo - Zee News/DNA)

Published by: Zee Team | May 03, 2023

चित्रपटाला विरोध

'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला केरळ सरकारकडून विरोध होतो आहे. (Photo - Zee News/DNA)

Published by: Zee Team | May 03, 2023

#1 वर ट्रेण्ड

IMDb वरती 'द केरळ स्टोरी' #1 वर ट्रेण्ड करते आहे. त्यानंतर 'जवान' आणि 'आदिपुरूष' या चित्रपटांची नावं आहेत. (Photo - Zee News/DNA)

Published by: Zee Team | May 03, 2023

'द केरळ स्टोरी'ची टक्कर

परंतु या मोठ्या चित्रपटाला 'द केरळ स्टोरी'नं टक्कर दिल्याचे पाहायला मिळते आहे. (Photo - Zee News/DNA)

Published by: Zee Team | May 03, 2023

मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर

सध्या येणाऱ्या मोठ्या हिंदी चित्रपटांमध्ये 'जवान' आणि 'आदिपुरूष' या चित्रपटांचे नाव पुढे येते. (Photo - Zee News/DNA)

Published by: Zee Team | May 03, 2023

VIEW ALL

Read Next Story