उज्जैनमध्ये महाकालचं दर्शन

त्याआधी ऊज्जैनच्या महाकाल मंदिरात विराट आणि अनुष्काने पूजापाठ केला होता.

दर्शनासाठी वृंदावनात

कोहली आणि अनुष्का अनेकवेळा मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतात. नुकतंच दोघं वृंदावनलाही गेले होते.

अनुष्कासह मंदिरात

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत कोहली पत्नी अनुष्कासह एका मंदिरात प्रदक्षिणा घालताना दिसतोय. यात त्याने धोतर तर अनुष्काने साडी परिधआन केली आहे.

कोहिलीचा व्हिडिओ व्हायरल

कोहलीच्या भांडणाचा व्हिडिओ चांगलाच गाजला. आता कोहलीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

विराट-गंभीर भिडले

हे प्रकरण शांत होत नाही तोच विराट कोहली आणि लखनऊचा मेंटोर गौतम गंभीरदरम्यान जोरदार हमरीतुमरी झाली.

भांडणामुळे गाजला सामना

पण हा सामना खेळापेक्षा भांडणानेच अधिक गाजला. विराट कोहली आणि लखनऊचा गोलंदाज नवी उल हकदरम्यान शाब्दीक बाचाबाची झाली

बंगळुरु वि. लखनऊ

आयपीएलमध्ये सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनऊ सुपर जायंट्सचा 18 धावांनी पराभव केला.

VIEW ALL

Read Next Story