'क्रांति देवी'ला वाटायची वडिलांच्या कामाची लाज, मित्र-मैत्रिणींना सांगितलं खोटं!

Published by: Zee Team | Jun 17, 2024

सुनीताचा जन्म

सुनीताचा जन्म हा अतिशय सर्वसाधारण अशा कुटुंबात झाला. तरी देखील तिच्या वडिलांनी तिला कोणत्याही गोष्टीची कमी भासू दिली नाही.

Published by: Zee Team | Jun 17, 2024

काय काम करायचे वडील?

सुनीताचे वडील हे ट्रक ड्रायव्हर होते. बिकट परिस्थिती असली तरी तिच्या वडिलांनी तिला चांगल्या शाळेत शिकवलं.

Published by: Zee Team | Jun 17, 2024

वडिलांविषयी केला खुलासा

सुनीतानं 'डिजीटल कमेंट्री'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की 'तिनं तिच्या वडिलांच्या कामाविषयी शाळेतील मित्र-मैत्रिणींना खोट सांगितलं होतं.'

Published by: Zee Team | Jun 17, 2024

वडिलांच्या कामाची लाज

सुनीता म्हणाली की 'तिच्या मित्र-मैत्रिणींचे वडील हे कोणी वकील, डॅाक्टर तर कोणी व्यावसायिक होते.'

Published by: Zee Team | Jun 17, 2024

श्रीमंत मित्र परिवार

सुनीताच्या मित्र-मैत्रिणींना सोडायला त्यांचे ड्रायव्हर यायचे. त्याशिवाय त्यांना फ्रेश टिफीन देखील आणून द्यायचे.

Published by: Zee Team | Jun 17, 2024

खोटं सांगण्याचा निर्णय चुकीचा

सुनीतानं पुढे खुलासा केला की 'तिनं सगळ्यांना सांगितलं होतं की तिचे वडील हे व्यावसायिक आहेत. तर हे खोटं सांगितल्याचं तिला आता वाईट वाटतंय.'

Published by: Zee Team | Jun 17, 2024

कधी झाली जाणीव?

सुनीतानं सांगितलं की 'ती जसजशी मोठी झाली तशी तिला या गोष्टीची जाणीव झाली की तिनं खोटं सांगून चूक केली आहे. कारण त्यात काही लपवण्यासारखं नव्हतं.'

Published by: Zee Team | Jun 17, 2024

VIEW ALL

Read Next Story