40 लाखांच्या लिपस्टिकसह नीता अंबानींकडे आहेत 'या' लक्झरी वस्तू

Published by: Soneshwar Patil | Jul 31, 2024

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना चैनीच्या वस्तूंचीही खूप आवड आहे.

Published by: Soneshwar Patil | Jul 31, 2024

नीता अंबानी यांची एकूण संपत्ती 24877 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे महागडे मेकअप उत्पादने आणि कपडे आहेत.

Published by: Soneshwar Patil | Jul 31, 2024

नीता अंबानींच्या लिपस्टिक ऑर्डरनुसार बनवल्या जातात. हे त्यांच्या पोशाखाशी जुळतात.

Published by: Soneshwar Patil | Jul 31, 2024

त्यांच्या लिपस्टिक सोन्या-चांदीच्या आलिशान पॅकेजिंगमध्ये येतात. ज्याची किंमत सुमारे 40 लाख रुपये आहे.

Published by: Soneshwar Patil | Jul 31, 2024

नीता अंबानींकडे जिमी चू, हर्मीस, मलबेरी, फेंडी, प्राडा इत्यादींसह विविध डिझायनर लेबल्सच्या महागड्या हँडबॅग्ज आहेत.

Published by: Soneshwar Patil | Jul 31, 2024

त्यांच्या एका पर्सची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे. तसेच मौल्यवान दागिने आहेत.

Published by: Soneshwar Patil | Jul 31, 2024

VIEW ALL

Read Next Story