MS Dhoni चा फेवरेट बॉलर कोण? सर्वांसमोर सांगितलं नाव

Published by: Saurabh Talekar | Jul 31, 2024

महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मैदानापासून लांब झालाय पण क्रिकेटपासून नाही.

Published by: Saurabh Talekar | Jul 31, 2024

आयपीएल

धोनी वय झालेलं असताना देखील आयपीएल खेळतो आणि खेळाडूंना मार्गदर्शन करतो. अनेक खेळाडू धोनीचं नाव अजूनही घेतात.

Published by: Saurabh Talekar | Jul 31, 2024

धोनीचं लक्ष असतं

धोनीचं क्रिकेटवर बारीक लक्ष असतं. कोणता प्लेयर कशी कामगिरी करतोय? कोणता खेळाडू चूक करतोय? यावर त्याने मत देखील मांडलंय.

Published by: Saurabh Talekar | Jul 31, 2024

फेवरेट गोलंदाज

अशातच आता धोनीने एका कार्यक्रमात त्याच्या फेवरेट गोलंदाजाविषयी परखड मत मांडलं आहे.

Published by: Saurabh Talekar | Jul 31, 2024

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह माझा सध्याचा फेवरेट गोलंदाज आहे, असं धोनीने एका कार्यक्रमात म्हटलंय.

Published by: Saurabh Talekar | Jul 31, 2024

बुमराह चेन्नईमध्ये?

त्यामुळे आता आयपीएल ऑक्शनमध्ये मुंबईने बुमराहला रिलीज केलं तर तो चेन्नईकडून खेळणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Published by: Saurabh Talekar | Jul 31, 2024

VIEW ALL

Read Next Story