'हे' 6 जण आहेत सलमान खानचे सर्वात जवळचे मित्र?

Published by: Soneshwar Patil | Aug 29, 2024

मैत्री निभावण्याच्या बाबतीत सलमान खान हा एक नंबर आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 29, 2024

नदीम कुरैशी हा सलमान खानच्या मित्रांपैकी एक आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 29, 2024

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा देखील सलमानच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 29, 2024

साजिद खान हा देखील सलमानचा सर्वात जवळचा मित्र आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 29, 2024

त्यासोबतच साजिद नाडियाडवाला हा सलमानचा खूप जवळचा मित्र आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 29, 2024

सलमान खानच्या मैत्रिणींपैकी संगीता बिजलानी ही एक आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 29, 2024

VIEW ALL

Read Next Story