'हे' आहेत 6 टॉप चित्रपट, ज्यांनी कमी दिवसांमध्ये केली 300 कोटींची कमाई

Published by: Soneshwar Patil | Aug 24, 2024

अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाने 6 दिवसांमध्ये 300 कोटींची कमाई केली होती.

Published by: Soneshwar Patil | Aug 24, 2024

तर शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाला 300 कोटींची कमाई करण्यासाठी 7 दिवस लागले होते.

Published by: Soneshwar Patil | Aug 24, 2024

त्यानंतर अभिनेता रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाला देखील 300 कोटींची कमाई करण्यासाठी 7 दिवस लागले होते.

Published by: Soneshwar Patil | Aug 24, 2024

सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाने 8 दिवसांमध्ये 300 कोटींचा आकडा गाठला होता.

Published by: Soneshwar Patil | Aug 24, 2024

नुकताच प्रदर्शित झालेल्या 'स्त्री 2' चित्रपटाला 300 कोटींची कमाई करण्यासाठी 8 दिवस लागले होते.

Published by: Soneshwar Patil | Aug 24, 2024

आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटाला देखील 300 कोटींची कमाई करण्यासाठी 13 दिवस लागले.

Published by: Soneshwar Patil | Aug 24, 2024

VIEW ALL

Read Next Story