विराट कोहली की क्रिस्टियानो रोनाल्डो कोण जास्त श्रीमंत?

Published by: Zee Team | Aug 24, 2024

विराट कोहली आणि क्रिस्टियानो रोनाल्डो हे दोघे आपापल्या क्षेत्रातील दिग्गज खेळाडू आहेत. दोघांची फॅन फॉलोईंग सुद्धा तगडी असून त्यांचे चाहते जगभरात आहेत.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली हा फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोचा जबरा फॅन आहे. विराटने एका मुलाखतीत म्हंटले होते की त्याने क्रिस्टियानो रोनाल्डोकडून त्याने अनेक गोष्टींची प्रेरणा घेतली ज्यात फिटनेसचा सुद्धा समावेश आहे.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

greeksforgees.org च्या रिपोर्टनुसार जुलै 2024 पर्यंत विराट कोहलीची एकूण संपत्ती जवळपास $126 ते $127 मिलियन इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये मोजायचे झाल्यास विराटची एकूण संपत्ती ही १०६६ कोटी आहे.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

greeksforgees.org च्या रिपोर्टनुसार जुलै 2024 पर्यंत क्रिस्टियानो रोनाल्डोची एकूण संपत्ती ही $800 ते $900 मिलियन इतकी आहे.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

भारतीय रुपयांमध्ये मोजायचे झाल्यास क्रिस्टियानो रोनाल्डोची एकूण संपत्ती ही 7404 कोटी इतकी आहे.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

विराट कोहलीच्या तुलनेत क्रिस्टियानो रोनाल्डोची संपत्ती ही जास्त असून तो अधिक श्रीमंत आहे.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

विराट आणि रोनाल्डो हे जाहिराती, ब्रँड इंडोर्समेंट तसेच मॅच फीमधून पैसे कमावतात. विराट आणि रोनाल्डो एका जाहिरातीसाठी जवळपास करोडो रुपये घेतात अशी माहिती आहे.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

VIEW ALL

Read Next Story