'या' दाक्षिणात्य कलाकारांनी मुंबईत घेतलंय अलिशान घर

Published by: Zee Team | Jan 17, 2024

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुननेही मुंबईत घर विकत घेतले आहे. तो अनेकदा मुंबईत आल्यावर त्या ठिकाणी वास्तव्यास असतो.

Published by: Zee Team | Jan 17, 2024

RRR फेम अभिनेता राम चरणनेही मुंबईत एक आलिशान घर घेतले आहे. तो अनेकदा मुंबई ते हैदराबाद या ठिकाणी अप-डाऊन करत असतो.

Published by: Zee Team | Jan 17, 2024

तमन्ना भाटियानेही मुंबईत आलिशान घर खरेदी केले आहे.

Published by: Zee Team | Jan 17, 2024

दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडेने मुंबईत एक अलिशान आणि अतिशय सुंदर घर घेतले आहे.

Published by: Zee Team | Jan 17, 2024

देशभरातील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्नानेही मुंबईत एक आलिशान घर खरेदी केली आहे. त्याचा फोटोही तिने पोस्ट केला आहे.

Published by: Zee Team | Jan 17, 2024

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल ही मुंबईत राहते. लग्नानंतर ती मुंबईतच स्थायिक झाली. मुंबईत तिने दोन अतिशय सुंदर आणि अलिशान फ्लॅट घेतले आहेत.

Published by: Zee Team | Jan 17, 2024

VIEW ALL

Read Next Story