योग्य पद्धत काय?

Car Steering पडकण्याची योग्य पद्धत काय? तुम्हीही चुकीच्याच पद्धतीनं कार चालवताय वाटतं...

Jan 18,2024

योग्य पद्धत आजही ठाऊक नाही

मुळात कार चालवणारे अनेक असले तरीही त्यांची कार चालवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहितीये? तुम्ही उत्तर होकारार्थीच दिलं तरीही अनेकांनाच कार चालवण्याची योग्य पद्धत आजही ठाऊक नाही.

कोणताही नियम किंवा कायदा नसला तरीही ...

कार स्टीयरिंग पकडण्यासंदर्भात कोणताही नियम किंवा कायदा नसला तरीही ती व्यवस्थित पकडल्यामुळं तुम्हाला कार अगदी व्यवस्थित चालवता येते. कारवर संतुलन राहतं.

9 आणि 3 वाजण्याची रचना

कार स्टीयरिंग पकडण्याची योग्य पद्धत म्हणजे 9 आणि 3 वाजण्याची रचना. तुमचे हात असे ठेवा जणू घड्याळात 9 आणि 3 वाजले आहेत. या रचनेमध्ये तुम्हाला स्टीअरिंग व्यवस्थित पकडता येते.

कारवर तुमचं नियंत्रण

अशा रचनेमध्ये तुमचे हात आणि खांदे अगदी योग्य स्थितीमध्ये असता. कारवर तुमचं नियंत्रण असतं. शार्प टर्न आणि हार्ड ब्रेकिंगदरम्यान कार व्यवस्थित चालवता येते.

10 आणि 2 वाजण्याची रचना

10 आणि 2 वाजण्याच्या रचनेमध्येही तुम्ही हात ठेवू शकता. पण, ही रचना फार थकवणारी असते. पण, इथं स्टीयरिंग व्हील व्यवस्थित नियंत्रणात ठेवता येते.

8 आणि 4 वाजल्याची रचना

8 आणि 4 वाजल्याप्रमाणं कारची स्टीयरिंग पकडल्यास तुमच्या शरीरावर ताण येत नाही. पण, कारवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. कमी वेगामध्ये तुम्ही ही रचना वापरू शकता.

VIEW ALL

Read Next Story