ChatGPT ला नुसार कोणते कलाकार आहेत त्या भूमिकेसाठी फीट

ChatGPT ला विचारण्यात आलं की त्याच्या मते प्रभास व्यतिरिक्त कोणते कलाकार हे आदिपुरुष या चित्रपटात रामाच्या भूमिकेसाठी योग्य आहेत.

ChatGPT नं आधी सांगितली ही गोष्ट

ChatGPT नं कोणत्याही कलाकाराविषयी सांगण्याआधी खुलासा केला की हा फक्त अंदाज आहे.

रणवीर सिंग

बॉलिवूडचा सिम्बा म्हणजेच रणवीर सिंग हा या भूमिकेसाठी योग्य आहे, असं ChatGPT ला वाटतं.

हृतिक रोशन

राम या भूमिकेत हृतिक रोशनही शोभला असता असं सांगितलं.

अक्षय कुमार

ChatGPT अनुसार आदिपुरुष या चित्रपटात अक्षय कुमार देखील रामाच्या भूमिकेत सुंदर दिसला असता.

विकी कौशल

विकी कौशल रामाची भूमिका साकारण्यासाठी योग्य आहे असे ChatGPT ला वाटते.

अजय देवगण

अजय देवगण देखील या भूमिकेसाठी योग्य ठरला असता असा ChatGPT चा अंदाज आहे.

आयुष्मान खुराना

ChatGPT अनुसार आयुष्मान खुराना हा या चित्रपटात रामाच्या भूमिकेत चांगला दिसला असता.

चित्रपटातील गाणं झालं प्रदर्शित

आदिपुरुष या चित्रपटातील 'जय श्री राम' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

VIEW ALL

Read Next Story