अमिताभ बच्चन यांचं 'हे' स्वप्न अजूनही आहे अपूर्ण

user Soneshwar Patil
user Nov 07,2024


सध्या अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपतीच्या सीझन 16 मध्ये दिसत आहेत.


अशातच अमिताभ बच्चन यांनी भारतीय नौदलातील जवानांच्या धैर्याचे कौतुक केले आहे.


बिग बी यांनी देशाच्या पाण्याचे संरक्षण करणाऱ्या नौदलाचे मनमोकळ्या पणाने कौतुक केलं आहे.


यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांची अजूनही पूर्ण न झालेल्या स्वप्नाबद्दल सांगितले आहे.


अमिताभ बच्चन यांना जगातील सर्वात मोठ्या विमानवाहू युद्धनौकेवरील नौदलाचे ऑपरेशन्स जवळून पाहायचे आहे.


अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर देखील प्रचंड चर्चेत असतात.

VIEW ALL

Read Next Story