उशीखाली वेलची ठेवल्यास काय होतं?

नेहा चौधरी
Nov 08,2024


वास्तूशास्त्र असो किंवा ज्योतिषशास्त्र यात किचनमधील मसाल्याशी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आलंय. त्यांच्या मदतीने तुमच्या आयुष्यात अनेक समस्यांपासून आराम मिळतो.


वास्तूशास्त्रा उशीखाली वेलची ठेवून झोपल्यास त्याचे अनेक फायदे मिळतात.


विद्यार्थ्यांनी उशीखाली वेलची ठेवल्यास त्यांना अभ्यासात अधिक रस निर्माण होतो.


तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर उशीखाली वेलची ठेवल्याने पैशाची कमतरता दूर होतो.


नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी झोपताना उशीखाली वेलची ठेवा.


आर्थिक विवंचनेतून सुटका हवी असेल तर लाल कपड्यात वेलची गुंडाळून झोपण्यापूर्वी उशीखाली ठेवावी.


वाईट स्वप्न पाहून अचानक जाग येत असेल तर उशीखाली हिरवी वेलची ठेवून झोपा.


वाईट नजरेपासून वाचण्यासाठी उशीखाली वेलची ठेवा आणि सकाळी उठल्यावर ती जाळून टाका.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story