12 Lakh/Month भाडं... कोट्यवधी कमवूनही भाड्याच्या घरता राहतात 'या' अभिनेत्री

या लीस्टमध्ये कतरिना कैफ, जॅकलीन फर्नांडिससारख्या अभिनेत्रींची नावं आहेत. ही माहिती Zapkey।com नं दिलेली आहे.

अदिती राव हैदरी

अभिनेत्री अदिती राव हैदरीनं मलायका अरोराच्या अपार्टमेंटला भाड्यावर घेतलं असून ती दर महिन्याला 2.31 लाख रुपये मोजते. तर तिनं तीन वर्षांचं 20 लाख रुपये भाडं आधीच जमा केलं आहे.

जॅकलीन फर्नांडिस

जॅकलीन फर्नांडिसनं प्रियांका चोप्राचं मुंबईतील घर भाड्यावर घेतलं आहे. त्यासाठी दर महिन्याला ती 6.78 लाखल रुपये भाडं देते.

कतरिना कैफ

कतरिनाची कोट्यावधींची संपत्ती झाली. तर लग्नानंतर कतरिना ही विकीसोबत भाड्याच्या घरात राहे. त्यासाठी ती महिन्याचे 8 लाख रुपये भाडं मोजते.

क्रिती सेनन

क्रिती सेननचं नाव देखील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये येतं. तर क्रितीनं अमिताभ बच्चन यांचा ग्रॅंड ड्युप्लेक्स अपार्टमेंट भाड्यावर घेतला आहे. यासाठी ती 10 लाख रुपये भाडं दर महिन्याला देते.

माधुरी दीक्षित

अमेरिकेहून परत आल्यानंतर माधुरी तिच्याच मुंबईतील घरात राहत होती मात्र, 2022 मध्ये माधुरीनं वरळीत भाड्यावर एक घरं घेतलं आहे. त्यासाठी ती 12 लाख रुपये महिन्याला मोजते.

VIEW ALL

Read Next Story