दाक्षिणेतील 'हा' सुपस्टार एका चित्रपटासाठी घेतो तब्बल 210 कोटीचं मानधन!

Published by: Diksha Patil | Dec 12, 2023

चित्रपटासाठी इतक्या कोटींचं मानधन

रजनीकांत हे एका चित्रपटासाठी 210 कोटी मानधन घेतात.

Published by: Diksha Patil | Dec 12, 2023

भारताचे हाईएस्ट पेड कलाकार

रजनीकांत हे भारताचे हाईएस्ट पेड कलाकार आहेत.

Published by: Diksha Patil | Dec 12, 2023

10 वर्षात 100 चित्रपट

रजनीकांत यांनी करिअरच्या सुरुवातीच्या 10 वर्षात 100 चित्रपट केले होते. हा आजपर्यंतचा मोठा रेकॉर्ड आहे.

Published by: Diksha Patil | Dec 12, 2023

चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी कंपनी देतात सुट्टी

2016 मध्ये त्यांचा कबाली चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा अनेक कंपन्यांमध्ये सुट्टी देण्यात आली होती.

Published by: Diksha Patil | Dec 12, 2023

51 मिलियन नेटवर्थट

रजनीकांत यांची 430 कोटींची नेटवर्थ आहे. तरी ते भारतातील श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत बाहेर आहेत.

Published by: Diksha Patil | Dec 12, 2023

का नाहीत ते श्रीमंतांच्या यादीत?

रजनीकांत हे दर महिन्याला चॅरिटी आणि सोशल वर्क करतात त्यामुळे त्यांची नेटवर्थ ही कमी आहे.

Published by: Diksha Patil | Dec 12, 2023

इतक्या कोटींचं घर

रजनीकांत यांनी 2002 मध्ये चेन्नईत त्यांचं घर बांधलं. या आलीशान घराची किंमत 30-40 कोटी आहे. (All Photo Credit : Social Media)

Published by: Diksha Patil | Dec 12, 2023

VIEW ALL

Read Next Story