बालपणीच्या 'त्या' गोष्टी आजही अस्वस्थ करतात; असं का म्हणतोय रणबीर?

Published by: Zee Team | Jul 05, 2024

बालपणीची गोष्ट

रणबीर कपूरने एका मुलाखतीत त्याच्या बालपणीचा प्रसंग सांगितला. जो करिना कपूर आणि त्याची बहीण रिद्धिमा या दोघींशी संबंधित आहे.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

करण जोहरचा शो

रणबीर कपूरने करण जोहरच्या शोमध्ये बालपणीची गोष्ट सांगत आपल्याला त्यामुळं खूप त्रास झाला, थोडक्यात बहिणींनी आपल्याला खूप त्रास दिला असे म्हटले.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

घर-घर वाला खेळ

करीना आणि रिद्धिमा घर-घर खेळायच्या तेव्हा त्यांचा हा खेळ, 'या गोष्टी मला खूप त्रास द्यायच्या' असे रणबीर म्हणाला.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

नवरा बनायला पडायचं

भातुकलीच्या या खेळात रणबीरला कधी रिद्धीमाचा तर, कधी करीनाचा पती व्हावे लागत होते आणि हीच बाब त्याला अजिबात पसंत नव्हती.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

रणबीरने ज्या वयाचा उल्लेख केला तेव्हा तो साधारण 4 वर्षांचा आणि त्याच्या दोन्ही बहिणी साधारण 6 वर्षांच्या होत्या.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

लाजिरवाण्या गोष्टी

रणबीर बालपणीची जी आठवण सांगतोय त्याबद्दल करीनाला फार काही आठवत नाही असंही तिने सांगितले. हे सर्व असंवेदनशील असल्याचे म्हणत तिने मिश्किल प्रतिक्रियाही दिली.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

VIEW ALL

Read Next Story