या विकेंडला हिंदीत डब केलेले ओटीटीवरील टॉप 10 मुव्हीज् पाहू शकता...

the Lost World Jurassic Park on Prime Video

द लॉस्ट वर्ल्ड: जुरासिक पार्क हा 1997 ला प्रदर्शित झालेली अमेरिकन सायन्स फिक्शन अ‍ॅक्शन फिल्म आहे.

Land of the Lost On Netflix

लँड ऑफ द लॉस्ट: हा स्टॉप-मोशन अ‍ॅनिमेटेड लाईव्ह-अ‍ॅक्शन शो आहे.

ice age 3 dawn of the dinosaurs on Disney Hotstar

हा 2009 चा अमेरिकन अ‍ॅनिमेटेड कॉमेडी चित्रपट आहे. हा आईस एज: द मेल्टडाउन (2006) चा सिक्वेल आहे आणि आईस एजचा तिसरा सिझन आहे.

65 million years ago on Netflix

65 यात अ‍ॅडम ड्रायव्हरने प्रमुख भुमिका साकारलेली, आणि स्कॉट बेक आणि ब्रायन वुड्स यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेला 2023 चा अमेरिकन चित्रपट सायन्स फिक्शन आहे.

Jurassic World on On Netflix

जुरासिक वर्ल्ड हा 2015 चा अमेरिकन सायन्स फिक्शन अ‍ॅडवेंचर मुव्ही आहे.

The Good Dinosaur Godzilla On JioCinema

Walking with Dinosaurs on Prime Video

Flintstones on JioCinema

Dinosaur Island on Prime Video

VIEW ALL

Read Next Story