पाकिस्तानमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टॉप 10 अभिनेत्री

Published by: Zee Team | Sep 21, 2024

लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सुमारे 3 लाख ते 5 लाख रुपये घेते.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

अभिनेत्री हानिया आमिर जवळपास 3 ते 4 लाख रुपये मानधन घेते.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

अभिनेत्री कुबरा खानला हिचे मानधन जवळपास 35 लाख रुपये असल्याची माहिती आहे.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

अभिनेत्री मेहविश हयात एका एपिसोडचे मानधान ८ लाख रुपये घेते.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

सुनो चंदा या पाकिस्तानी सिरिजमधील अभिनेत्री इक्रा अझीझ सुमारे दीड ते 2 लाख रुपये मानधन घेते.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

सनम बलोच या अभिनेत्रीला जवळपास 2 ते 3 लाख रुपये मिळतात.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

सबा कमर जवळपास 3 ते 4 लाख रुपये मानधन घेते.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

अभिनेत्री सनम सईदला 2 लाख ते 3 लाख रुपये मानधन मिळते.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

अभिनेत्री युमना झैदी 2 लाख रुपये मानधन घेते.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

सजल अली ही पाकिस्तानी अभिनेत्री 60,000 रुपये मिळवते.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

VIEW ALL

Read Next Story