OTT वर 'लापता लेडिज'च नव्हे, कमी खर्चात बनवलेले 'हे' चित्रपटही पाहा

Published by: Zee Team | May 02, 2024

लापता लेडिज

Laapataa Ladies : OTT वर 'लापता लेडिज' रिलीज झाला असून हा चित्रपट साधारण 4 ते 5 कोटी रुपयांमध्ये साकारण्यात आला आहे.

Published by: Zee Team | May 02, 2024

वेड्नसडे

'अ वेड्नसडे' हा चित्रपट 5 कोटींच्या निर्मिती खर्चात साकारण्यात आला होता. सध्या तुम्ही तो नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Published by: Zee Team | May 02, 2024

पान सिंह तोमर

9 कोटींच्या खर्चात साकारलेला 'पान सिंह तोमर' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

Published by: Zee Team | May 02, 2024

नो वन किल्ड जेसिका

'नो वन किल्ड जेसिका' हा 9 कोटींमध्ये तयार करण्यात आलेला चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Published by: Zee Team | May 02, 2024

कहानी

'कहानी' हा चित्रपटही अवघ्या 8 कोटींमध्ये साकारण्यात आला होता. आता तुम्ही तो जिओ सिनेमावर पाहू शकता.

Published by: Zee Team | May 02, 2024

पिपली लाईव्ह

आमिर खानच्या निर्मितीत साकारण्यात आलेला 'पिपली लाईव्ह' हा चित्रपट 10 कोटींमध्ये साकारण्यात आला होता. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Published by: Zee Team | May 02, 2024

भेजा फ्राय

60 लाखांच्या निर्मिती खर्चात साकारण्यात आलेला 'भेजा फ्राय' हा चित्रपट युट्यूबवर पाहता येईल.

Published by: Zee Team | May 02, 2024

विकी डोनर

'विकी डोनर' हा 5 कोटींमध्ये साकारलेला चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर पाहता येईल.

Published by: Zee Team | May 02, 2024

VIEW ALL

Read Next Story