Bold Web Series : ओटीटीवरील 'या' वेब सीरीज पाहाणार असाल तर एकट्यातच पाहा, नाहीतर...

Published by: Zee Team | Mar 13, 2023

हॅलो मिनी

हॅलो मिनी ही सर्वात लोकप्रिय सिरीजपैकी एक आहे जी MX Player वर मोफत उपलब्ध आहे. यामध्ये जबरदस्त बोल्ड सीन्स देण्यात आले आहेत.

Published by: Zee Team | Mar 13, 2023

मस्त राम

MX Player वरील मस्तराममध्ये अनेक बोल्ड सीन्स देखील दाखवण्यात आले आहेत. मस्तराम ही एका लेखकाची कथा आहे जो आपल्या काल्पनिक कथांमध्ये हॉटनेस वापरण्याचा प्रयत्न करतो.

Published by: Zee Team | Mar 13, 2023

लस्ट स्टोरीज

'लस्ट स्टोरीज' ही वेबसीरिजही बोल्ड सीन्सने भरलेली आहे. या वेबसीरिजमध्ये बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींनी कलाप्रदर्शन केलंय. ही स्टोरी एकांतात पाहणं फायद्याचं ठरतं.

Published by: Zee Team | Mar 13, 2023

डार्क डिजायर

सेक्स आणि मिस्ट्रीने भरलेल्या डार्क डिझायर या वेब सीरिजमध्ये अनेक सस्पेन्स पहायला मिळतो. माईते पेरोनी अल्माची भूमिका साकारत आहे. त्यामुळे अनेकांनी याला पसंती देखील दिलीये.

Published by: Zee Team | Mar 13, 2023

बेकाबू

ऑल्ट बालाजीवर रिलीज झालेली 'बेकाबू' ही वेबसीरिज बोल्ड सीन्समुळे सर्वाधिक चर्चेत होती. यात मधुस्नेहा उपाध्याय, प्रिया बॅनर्जी, राजीव सिद्धार्थ या कलाकारांनी या सिरीजमध्ये काम केलंय.

Published by: Zee Team | Mar 13, 2023

क्लास

नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रसिद्ध झालेली वेब सिरीज 'क्लास' खूपच बोल्ड आहे. असीम अहलुवालिया दिग्दर्शित या सिरीजने सर्व हद्द पार केली आहे. कॉलेज आणि स्कूल लाइफ ड्रामामुळे सिरीज सर्वांचं मनोरंजन करते.

Published by: Zee Team | Mar 13, 2023

VIEW ALL

Read Next Story