सुपरस्टार, सौंदर्याची खाण; पण एका निर्णयामुळे अभिनेत्रीवर पश्चात्तापाची वेळ

Published by: Zee Team | Sep 21, 2024

जया प्रदा 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

खूप कमी वयात त्यांनी या क्षेत्रात नाव कमावले. त्याचं सौंदर्य आणि अभिनयाचे आजही चर्चा होत आहेत

Published by: Zee Team | Sep 21, 2024

हैसियत रिलीज झाल्यानंतर त्यांच्यावर धाड टाकण्यात आली होती. तेव्हा निर्माते श्रीकांत नाहटाने त्यांची मदत केली होती

Published by: Zee Team | Sep 21, 2024

त्यानंतर दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्नदेखील केलं होतं. पण श्रीकांत यांचे आधीच लग्न झाले होते तर त्यांना दोन मुलंदेखील होती

Published by: Zee Team | Sep 21, 2024

जयाप्रदा यांच्यासोबत लग्न झाल्यानंतरही श्रीकांत यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता

Published by: Zee Team | Sep 21, 2024

त्यामुळं जयप्रदा यांना विवाहित व्यक्तीसोबत लग्न केल्याने अनेक टोमणे ऐकावे लागले होते आणि याच कारणांमुळं त्यांना कोणी सिनेमाही ऑफर करत नव्हते

Published by: Zee Team | Sep 21, 2024

जया प्रदा यांना सिनेविश्वातून साईडलाइन केले गेले. त्यांमुळं त्याचं करिअरही धोक्यात आले होते. तेव्हा त्यांनी पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

VIEW ALL

Read Next Story