इंटीमेट सीननंतर 'जहर' फेम अभिनेत्री करायची 'हे' काम

Published by: Pravin Dabholkar | Jan 17, 2024

उदिता गोस्वामी फिल्म इंडस्ट्रीतून गायब आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 17, 2024

तिने अक्सर, जहर आणि पापा सारख्या सिनेमात काम केलंय.

Published by: Pravin Dabholkar | Jan 17, 2024

उदिताने ऑन स्क्रिन खूप बोल्ड सीन्स दिले आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jan 17, 2024

इंटीमेट सीन्सबद्दल अभिनेत्रीने किस्सा शेअर केलाय.

Published by: Pravin Dabholkar | Jan 17, 2024

इंटीमेट सीन्स करताना खूप प्रकारच्या अडचणी यायच्या, असे ती सांगते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 17, 2024

अभिनेत्याची हनुवटी ही किसिंग सीनवेळची मोठी समस्या असायची.

Published by: Pravin Dabholkar | Jan 17, 2024

किसिंग सीनवेळी अभिनेत्याची हनुवटी टच व्हायची.

Published by: Pravin Dabholkar | Jan 17, 2024

त्यामुळे स्क्रिनवर खास प्रकारची क्रिम लावायची असे ती सांगते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 17, 2024

क्रिम लावल्याने स्कीनवर अॅलर्जी व्हायची नाही, असे ती सांगते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 17, 2024

लाखो लोकांसमोर किसिंग सीन्स देणे हे खूपच कठीण असते, असेही तिने सांगितले.

Published by: Pravin Dabholkar | Jan 17, 2024

VIEW ALL

Read Next Story