सोने चांदी खरेदीचा विचार करताय? जाणुन घ्या काय आहेत आजचे भाव

Published by: Zee Team | Jan 18, 2024

24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 61,790 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

तर सराफा बाजार किंवा वेबसाइटनुसार, चांदी 71,630 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 56,540 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 61,680 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 56,540 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 61,680 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 56,540 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 61,680 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

VIEW ALL

Read Next Story