दरम्यान, उर्फी आजारी असल्याचं तिने स्वत: पोस्ट करत म्हटलं आहे. आजारी असते तेव्हा माझे ओठ असे होतात, असं उर्फी म्हणते. कोरोना आहे की व्हायरल हे आज कळेल, असं उर्फी म्हणते.

ज्यापध्दतीचे तू कपडे घालते, तुला तर मारून टाकायला हवं, असं समोरच्या व्यक्तीने म्हटलं आहे, असा आरोप उर्फीने केला आहे. उर्फीच्या या धमकी प्रकरणावर एफआयआर (FIR) देखील दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

तू नीरज पांडेचा (Uorfi Javed) अपमान केला, असं म्हणत फोनवरील व्यक्ती चांगलाच भडकला.

त्यावेळी, भेटण्याआधी मला प्रोजेक्टचे सर्व तपशील पाठवलं, असं मी त्यांना सांगितलं. यावर मी नकार दिला. त्याचा त्या व्यक्तीला राग आला, असं उर्फी (Uorfi Javed) म्हणते.

नीरज पांडे (Neeraj Pandey) यांच्या कार्यालयातून मला कोणीतरी फोन केला. त्यांचा सहाय्यक असल्याचं फोनवरून सांगण्यात आलंय. सरांना आपल्याला भेटायचं आहे, असं त्यांनी सांगितलं.

उर्फी जावेदच्या म्हणण्यानुसार, त्यांना एका दिग्दर्शकाच्या कार्यालयातून फोनवर धमक्या आल्या आहेत. दिग्दर्शक नीरज पांडे (Neeraj Pandey) यांच्या कार्यालयातून हा फोन आल्याचं उर्फीने इन्टाग्राम पोस्टवर म्हटलं आहे.

उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

Uorfi Javed

जीवे मारण्याची धमकी मिळताच उर्फी पडली आजारी, पाहा कशी झालीये अवस्था!

VIEW ALL

Read Next Story