उर्फीची जोरात हवा

उर्फी जावेदची गेल्या तीन वर्षात जोरात हवा आहे.

उर्फीवर टीका होते

तिच्यावर प्रचंड प्रमाणात टीका होताना दिसते. त्यामुळे तिची जोरात चर्चाही रंगताना दिसते.

कॉन्ट्रोव्हर्सी क्विन

मध्यंतरी नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात जोरात वाद रंगला होता. त्याचीही बरीच चर्चा रंगलेली होती.

सोशल मीडियावर बरेच फॉलोवर्स

उर्फीचे सोशल मीडियावरही बरेच फॉलोवर्स आहेत. त्यातून तिच्यावर सतत टीकाही होताना दिसते.

विक्षिप्त फॅशनमुळे तिच्यावर टीका

तिच्या विक्षिप्त फॅशनमुळे सगळेच तिच्यावर टीका करताना दिसतात. तिचे नवे व्हिडीओज हे कधी येतील याची सर्वत्र चर्चा रंगलेली असते.

उर्फीचा नवा लुक

सध्या तिचा एक व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोकं हे गरगरा फिरायला लागले आहे.

हॅलोविन आणि उर्फी जावेद

ऑक्टोबर महिना म्हटला की पाश्चात्त्य परंपरेनुसार हॅलोविनची चर्चा सुरू होते. यंदा तिचा लुक पाहून तर उर्फीनं 31 ऑक्टोबरची तयारी आतापासूनच सुरू केली आहे की काय अशी चर्चा रंगलेली आहे.

विक्षिप्त आणि हॉरिबल लुक

तिचा हा विक्षिप्त आणि हॉरिबल लुक पाहून नेटकऱ्यांच्या तूफान प्रतिक्रिया येयला लागल्या आहेत.

उर्फीचा नवा लुक

सध्या तिचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. सध्या तुम्ही पाहात आहात तो आहे उर्फीचा नवा लुक.

VIEW ALL

Read Next Story