हिंदू धर्मामध्ये स्वस्थ, सुखी आणि समृद्धी आयुष्य जगण्यासाठी काही नियम बनवण्यात आले आहेत.
तुम्ही अनेकदा आई किंवा आजींकडून ऐकलं असेल की, संध्याकाळी झोपणे व लोळणे अशुभ असते.
संध्याकाळी झोपण्याव्यतिरिक्त अशी अनेक कामे आहेत जी करणे टाळले पाहिजे. जाणून घेऊया.
हिंदू मान्यतांनुसार, सूर्यास्तानंतर झाडू मारल्यास म्हणजेच केर काढल्यास देवी लक्ष्मी नाराज होते.
असं म्हणतात की संध्याकाळी दूधाचे दान करु नये.
संध्याकाळी झोपणे व लोळणे हे अशुभ मानले जाते. कारण यामुळं देवी लक्ष्मी क्रोधित होते. घरात देवी लक्ष्मीचे आगमन होत नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)