सध्या गदर 2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय.त्यानंतर बॉलिवूडचे अनेक सिनेमे आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहेत.

संजय लिला भन्साली यांचा 'इंशाअल्लाह' हा बिग बजेट सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कार्तिक आर्यनचा बहुचर्चित 'दोस्ताना-2' लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत राहील.

'लगे रहे मुन्ना भाई' तसेच 'मुन्ना भाई एमबीबीएस' चे मुन्ना आणि सर्किट लवकरच 'मुन्ना भाई चले अमेरिका' घेऊन येत आहेत.

सलमान खान आणि संजय दत्त बऱ्याच कालावधीनंतर त्यांच्या 'दस' या सिनेमाच्या माध्यमातून एकत्र दिसणार आहेत.

बिग बी अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 'शूबाईट' हा चित्रपटसुद्धा लवकरच प्रदर्शित होईल.

वरुण धवनचा 'मिस्टर लेले' हा बिग बजेट सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

VIEW ALL

Read Next Story