मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्यांमध्ये वैभव तत्ववादीचे नाव लोकप्रिय आहे.

हिंदी असो वा मराठी, कोणत्याही भाषेपुरते मर्यादित राहण्याचा विचार वैभवने कधीच अंगीकारला नाही.

नुकतेच वैभवने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फोटोत वैभव लाल रंगाच्या शेरवानी ड्रेसमध्ये दिसत आहे.

हे फोटो शेअर करत वैभवने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, म्हैसूर, प्रेम आणि आपुलकीबद्दल धन्यवाद.

सध्या वैभवच्या या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

वैभवचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story