जगात असा एक देश आहे जिथे जमिनीवर एकही साप आढळत नाही.

Jun 03,2024


न्यूझीलंड देशात आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. या देशात जमिनीवर एकही साप नाही


न्यूझिलंड या देशाला सापविरहीत देश मानलं जातं. पम जमिनीवर साप नसले तर इथे वॉटर स्नेक आढळतात.


बाहेरच्या देशात न्यूझीलंडमध्ये साप आणण्यावर बंदी आहे. इतकंच नाही तर कोणत्याही प्रकाराच साप पाळण्यास इथे परवानगी नाही


न्यूझीलंड सरकार आणि इथल्या लोकांच्या मते सापांचं असणं देशासाठी धोकादायक ठरु शकतं.


सापांशिवाय न्यूझीलंडमध्ये डेडली स्पायडर आणि जेली फिशही आढळून येत नाहीत.


न्यूझीलंडमध्ये माणसांची संख्या 5 कोटी इतकी आहे. तर मेंढ्यांची संख्या 30 कोटी इतकी आह. इथे मेंढी पालन हा प्रमुख व्यवसाय आहे.

VIEW ALL

Read Next Story