मनीष मल्होत्रा नीता आणि ईशा अंबानींना दाखवत होता लेहेंगा, फोटो व्हायरल

Published by: Soneshwar Patil | Nov 15, 2024

नीता अंबानी आणि ईशा अंबानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Published by: Soneshwar Patil | Nov 15, 2024

नुकतीच ईशा अंबानी यांनी त्यांच्या ब्रँड TIRA ब्यूटी स्टोरचे उद्धाटन केले.

Published by: Soneshwar Patil | Nov 15, 2024

या उद्धाटन सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Nov 15, 2024

अशातच मनीष मल्होत्रा यांच्या स्टोअरमध्ये नीता अंबानी या ईशा अंबानी यांना वधूचा लेहेंगा दाखवत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Nov 15, 2024

मनीष मल्होत्राही त्यांना अगदी जवळून कलेक्शन दाखवत आहेत. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 15, 2024

VIEW ALL

Read Next Story