Confirm! विजय देवरकोंडा रश्मिकालाच करतोय डेट, फोटो व्हायरल

Published by: Soneshwar Patil | Nov 24, 2024

अनेक कपल्स लपून-छपून एकमेकांना डेट करत असल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल.

Published by: Soneshwar Patil | Nov 24, 2024

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना एकमेकांच्या प्रेमात आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 24, 2024

अशातच आता सोशल मीडियावर विजय आणि रश्मिकाचा डेट करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 24, 2024

सोशल मीडियावर हा फोटो तूफान व्हायरल होत असून या फोटोमध्ये दोघे रेस्टॉरंटमध्ये जेवण करत असल्याचं दिसत आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 24, 2024

विजय देवरकोंडाने सध्या तो रिलेशनशीपमध्ये असल्याचं देखील मान्य केलं होतं. पण त्याने कोणासोबत आहे हे उघड केलेले नव्हते.

Published by: Soneshwar Patil | Nov 24, 2024

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोवरून रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 24, 2024

VIEW ALL

Read Next Story