लग्न होऊन वर्ष झालं नाही... तर कुलकर्णी कुटुंबात भांडण सुरु?

Published by: Diksha Patil | Aug 23, 2023

मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा

विराजस हा दिग्दर्शक, लेखिका आणि निर्मात्या मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.

Published by: Diksha Patil | Aug 23, 2023

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे

विराजस आणि शिवानी यांचे गेल्यावर्षी 3 मे 2022 रोजी लग्न झाले. त्यांच्या लग्नाला एक वर्ष झालं आहे.

Published by: Diksha Patil | Aug 23, 2023

एकाच क्षेत्रात कुलकर्णी कुटुंब

मृणाल, विराजस आणि शिवानी हे तिघेही एकाच क्षेत्रात सक्रिय आहेत.

Published by: Diksha Patil | Aug 23, 2023

लग्नाच्या वर्षभरात घरात उडू लागले खटके

आई मृणाल आणि मुलगा विराजस करतात लेखन, दिग्दर्शन, तर शिवानी लेखक आहे.

Published by: Diksha Patil | Aug 23, 2023

कोणी काय करावं यावरून भांडण

तिघंही एकच काम करत असल्यानं कोणी काय करावं यावरून त्यांची काही गंमतीशीर भांडण होत असतात.

Published by: Diksha Patil | Aug 23, 2023

शिवानी आणि मृणालनं केलं एकत्र काम

'शिवानी आणि आईनं अॅण्ड जरा हटके या चित्रपटासाठी एकत्र काम केलं, मी लिहिलेल्या स्क्रिप्टवर आईनं ती आणि ती नावाचा चित्रपट केला', असे विराजसनं सांगितले.

Published by: Diksha Patil | Aug 23, 2023

तिघं एकत्र काम करणार याचीच प्रतिक्षा

आई, मुलगा आणि सुन एकत्र कधी काम करणार याची प्रतिक्षा ते तिघेही करत आहेत, याचा खुलासा विराजसनं केला आहे.

Published by: Diksha Patil | Aug 23, 2023

सुभेदार चित्रपट

'सुभेदार' या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, विराजस आणि शिवानी या तिघांना एकत्र पाहता येणार आहे. (All Photo Credit : Virajas Kulkarni , Mrinal Kulkarni and Shivani Rangole Instagram)

Published by: Diksha Patil | Aug 23, 2023

VIEW ALL

Read Next Story