'त्यांनी माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला पण...', विवेक ओबेरॉयनं केला होता खुलासा

Diksha Patil
Sep 03,2023

विवेक ओबेरॉय

विवेक ओबेरॉय हा त्याच्या 'साथिया' आणि 'शूटआउट एट लोखंडवाला' या चित्रपटांसाठी ओळखला जातो.

ऐश्वर्या रायसोबत रिलेशनशिप

विवेक आणि ऐश्वर्या एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. पण काही काळामुळे त्यांचं ब्रेकअप झालं.

ब्रेकअपसाठी सलमान खान जबाबदार

विवेक आणि ऐश्वर्याच्या ब्रेकअपसाठी तिचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खान जबाबदार असल्याचे म्हटले जाते.

20 वर्षानंतर केला खुलासा

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत विवेकनं म्हटलं की माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न बॉलिवूडमधील अनेक पावरफूल लोकांनी केला. त्यावेळी 'शूटआउट एट लोखंडवाला' हा चित्रपट आला होता. माझ्या अभिनयाची खूप स्तुती झाली होती आणि मला पुरस्कार देखील मिळाले.

'शूटआउट एट लोखंडवाला' नंतर नव्हतं काम

'या चित्रपटानंतर जवळपास एक ते दीड वर्ष काम नव्हतं त्यामुळे मीघरीच होतो. कोणी माझ्याकडे चित्रपट घेऊन येत नव्हतं, असं त्यानं सांगितलं.

तुमचा पार्टनर ठरतो अडथळा

विवेक पुढे म्हणाला की 'जर तुमचा पार्टनर तुमच्या प्रोफेशनल लाइफमध्ये अडचणी आणत असेल तर हे खूप चुकीचं आहे. '

स्वत: च्या कुटुंबात आहेत आनंदी

विवेक आणि ऐश्वर्या हे दोघेही त्यांच्या त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. पण तरी देखील आजही त्यांच्या ब्रेकअपची चर्चा ही होतच राहते. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story