प्राजक्ताचा लूक भारी

हिरव्या साडीत प्राजक्ताच्या अदा पाहायला मिळत आहेत.

लाल रंगात प्राजक्ता

लाल साडीत प्राजक्ता एकदम उठून दिसतेय

गुलाबी

प्राजक्ता माळी गुलाबी ड्रेलमध्ये छान दिसत आहे.

जांभळा रंग

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही जांभळ्यासाठी अधिक खुलून दिसते.

प्राजक्ता वेधतेय लक्ष

प्राजक्ताची मेंहदी कलरची साडी लक्ष वेधून घेत आहे. तिच्या चेहरा खुलून दिसतोय

नारंगी साडीत प्राजक्ता

प्राजक्ता माळी हिने शेअर केलेले काही फोटो व्हायरल होत आहेत. नारंगी साडीत प्राजक्ताचे सौंदर्य खुलून दिसत आहे.

प्राजक्ताची नजर

हिरव्या साडीत प्राजक्ताचा लूक

प्राजक्ताचा लूक

काळपट हिरव्या साडीत प्राजक्ताचा लूक

Prajakta Mali । अनेक पोस्ट लक्ष वेधून घेतात

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल माध्यमांवर आपले नवनवीन फोटो शेअर करत असते. तसेच सोशल मीडियावरील तिच्या पोस्टने लक्ष वेधून घेत असते. प्राजक्ताचे कितीही चाहते असले तरी अनेक जण तिच्या फोटोवर फिदा आहेत. पिंक साडीत प्राजक्ता सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali । प्राजक्ता माळी हिचे आवडते रंग कोणते?

VIEW ALL

Read Next Story