प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी किती पैसे लागतात

यूट्यूबच्या प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी महिन्याला 129 रुपये मोजावे लागणार आहेत. जाहिरात फ्री व्हिडीओसह आणखी फिचर्सदेखील तुम्हाला मिळणार आहेत.

आता फक्त एकच पर्याय

यूट्यूबच्या या नियमामुळे युजर्सकडे प्रीमियम सबस्क्रिप्शन हा एकच पर्याय आता उरला आहे.

भारतात हे फिचर येणार का?

यूट्यूबने सुरुवातीला अमेरिकेत आणि नंतर इतर देशांमध्ये ही योजना आणली आहे. अशी अपेक्षा आहे की यूट्यूब हे फीचर भारतात रिलीज करू शकते.

सध्या कोणासाठी आहे हा प्लॅन

युजर्स युट्यूबवर जाहिराती पॉज देखील करु शकतात. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेमध्ये युट्यूब टीव्ही वापरणाऱ्यांना हे फिचर वापर येणार आहे

15 ऐवजी 30 सेकंद दिसणार जाहिरात

YouTube ने सांगितले की 15 सेकंदाच्या दोन जाहिरातींऐवजी ते लवकरच YouTube वर 30 सेकंदांची एक जाहिरात दाखवणार आहेत. (फोटो -reuters)

YouTube TV साठी सुद्धा नवी योजना

जर तुम्ही एक्स्टेंशन वापरत असाल तर आता त्याचाही काही उपयोग होणार नाही. कंपनीने यूट्यूब टीव्हीसाठी एक नवीन योजना तयार केली आहे.

AD Blockerचा उपयोग नाही

ब्राऊजरवर लवकरच AD Blockerवर बंदी घालण्यात येणार आहे असेही युट्यूबने सांगितले आहे. (फोटो -reuters)

प्रीमियम सबस्क्रिप्शन

युट्यूबने युजर्संना प्रीमियम सबस्क्रिप्शन खरेदी करण्यास भाग पाडले आहे. यासाठी, युट्यूबने जाहिरातींची संख्या वाढवली असून स्किप करण्याचा पर्याय कमी केला आहे.

युट्यूबवर पाहावी लागणार जाहिरात

जर तुम्ही युट्यूब वापरत असाल आणि प्रीमियम प्लॅन घेतला नसेल तर तुम्हाला व्हिडिओंवर जाहिराती पहाव्या लागतील. (फोटो -reuters)

YouTube वर जाहिराती पाहण्याची पद्धत असेल वेगळी

VIEW ALL

Read Next Story