लग्नाआधी काय करायच्या नीता अंबानी? पगार किती होता?

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2024

मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2024

लग्नापूर्वी नीता अंबानी यांना नीता दलाल या नावाने ओळखले जात होते.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2024

मुकेश अंबनी यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी नीता नृत्य शिक्षिका म्हणून काम करत होत्या.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2024

त्यांनी एका मुलाखतीत नृत्य शिक्षिका म्हणून आपला पगार देखील सांगितला होता.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2024

त्यांना महिन्याला 800 रुपये पगार मिळत होता असं त्यांनी सांगितले.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2024

नीता अंबानी यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यांनी लहानपणीच भरतनाट्यमचे वर्ग घेतले होते.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2024

VIEW ALL

Read Next Story