चोल राजा राजराजा पहिला

चोल राजा राजराजा पहिला यालाच Ponniyin Selvan म्हणून ओळखले जाते. ज्यानं श्रीलंका आणि मालदीव जिंकले होते.

2200 हून अधिक पानांची कादंबरी

2200 हून अधिक पानं असलेल्या कादंबरीच्या रूपात ही मुळ कथा आहे. (Photo Courtesy - Filpkart)

कल्की कृष्णमूर्ती यांची कथा

ही मुळ कथा ही कल्की कृष्णमूर्ती (Kalki Krushnamurthy) यांनी लिहिली आहे. ते कल्की या नावानं लिहितं असतं.

चोल राजवंश

या कथेत दक्षिण भारतातील चोल राजवंश (Chola Dynasty) आणि सम्राट राजराजा पहिला यांच्या जीवनकथेवर प्रेरित आहे.

मणिरत्नम यांची कलाकृती

परंतु तुम्हाला माहितीये का की मणिरत्नम यांचा हा चित्रपट कल्की कृष्णमुर्ती यांच्या Ponniyin Selvan या कादंबरीवर आधारित आहे.

चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित

या चित्रपटाच्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे.

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Ponniyin Selvan हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे.

VIEW ALL

Read Next Story