सध्या तेजश्री स्मॉल स्क्रिनपासून जरी लांब असली तरी तिचे फॅन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून असतात...

त्याचबरोबर अगदी सिंपल हेअर स्टाईल ठेवत पांढऱ्या रंगाचे शूज तिने या ड्रेससोबत कॅरी केले आहेत.

या लूकला पुर्ण करण्यासाठी तेजश्रीने अगदी हलका मेकअप केला आहे.

शेअर केलेल्या फोटोत तेजश्रीने ब्लक अॅण्ड व्हाईट शॉर्ट ड्रेस घातला आहे.

तिने पुन्हा एकदा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटो शेअर केले आहेत.

छोट्या पडद्यावरची आदर्श सूनबाई तेजश्री प्रधानची फॅशन पाहून सध्या तिच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत

VIEW ALL

Read Next Story