गौरी खान अभिनेत्री जरी नसली तरी ती जीवनशैलीमुळे चर्चेत असते.
ती एक प्रसिद्ध डिझायनर असून तिने अनेक कलाकारांच्या घराची रचना केली आहे.
तिचे स्वत: चे रेस्टॉरंट आहे. ज्यामधून ती करोडोंची कमाई करते.
त्यासोबतच तिची गौरी खान डिझाईन नावाची डिझायनिंग कंपनी देखील आहे. तिचे प्रोडक्शन हाउस देखील आहे.
तसेच तिचे मुंबई, दिल्ली, लंडन आणि दुबईमध्ये आलिशान घर आहे. ज्याची किंमत कोटींमध्ये आहे.
लाइफस्टाइल एशियाच्या रिपोर्टनुसार, गौरी खानची नेटवर्थ 1600 कोटी रुपये इतकी आहे.