आपण जगातील अशा देशांबद्दल जाणून घेऊया, जिथली सरकार नागरिकांकडून आयकर घेत नाहीत.
आखाती देशाती संयुक्त अरब आमीरात सर्वात श्रीमंत देश आहे. या देशाची अर्थव्यवस्था तेल आणि टुरिझमवर अवलंबून आहे. येथे नागरिकांकडून टॅक्स घेतला जात नाही.
कुवैत तेल निर्यातक देश असून नागरिकांकडून टॅक्स घेत नाही.
आखाती देश बहरीन आपल्या नागरिकांकडून कर घेत नाही.
ब्रुनेई देश आपल्या नागरिकांकडून कर घेत नाही.
ओमानमध्ये तेल आणि गॅसचे मोठे भांडार असतात.
मोनाको देशदेखील आपल्या नागरिकांकडून टॅक्स घेत नाही.
छोटासा देश नौरुदेखील आपल्या नागरिकांना करमुक्त ठेवतो.
पूर्व आफ्रीकन देश गरीब मानला जातो. पण तिथे नागरिकांकडून टॅक्स वसूल केला जात नाही.