उन्हाळ्यात लोक फ्रीजचं पाणी पितात. पण याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? माहिती आहे का?
थंड पाणी प्यायल्याने पचन शक्ती कमजोर होते.
नर्वस सिस्टिमवर परिणाम होतो. यामुळे हृदयाची गती कमी होते.
सारखे थंड पाणी प्यायल्यास सायनसचा त्रास होतो.
थंड पाणी शरीरात गेल्यास एनर्जी लेव्हल कमी होते. यामुळे थकवा जाणवू शकतो.
फ्रीजचे थंड पाणी प्यायल्यास मोठं आतडं आकुंचन पावतं.
थंड पाणी पिणं डोकेदुखीचं कारण ठरु शकतं.
तसेच थंड पाण्यामुळे सर्दी, खोकला. ताप अशा समस्या उद्भवू शकतात.