काय आहे 'Bottle Shower'चा ट्रेंड, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

Published by: Soneshwar Patil | Aug 11, 2024

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात

Published by: Soneshwar Patil | Aug 11, 2024

सध्या एक अनोखा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्रेंडची सर्वत्र चर्चा होत आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 11, 2024

यामध्ये लोक प्लास्टिकच्या बाटल्यांमधून शॉवर बनवून स्ट्रीट लाईटखाली सुंदर रील बनवत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 11, 2024

'Bottle Shower' हा ट्रेंड सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा आवडता बनला आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 11, 2024

प्लास्टिकच्या बाटलीच्या वरच्या भागात लहान छिद्रे पाटली जातात आणि ती पाण्याने भरून ती जोराने दाबल्यानंतर पाण्याचे प्रवाह शॉवरसारखे दिसू लागतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 11, 2024

रोडवरील दिव्यांच्या उजेडात हे दृश्य अतिशय मनमोहक दिसते. जे सध्या प्रत्येकाला आवडत आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 11, 2024

VIEW ALL

Read Next Story