सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने केले होता धक्कादायक खुलासे

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2024

ऐश्वर्या आणि सलमान खान यांच्या अफेअरच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. त्याचबरोबर त्यांचे ब्रेकअपदेखील चर्चेचा विषय ठरले होते

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2024

ऐश्वर्या-सलमानच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायने अनेक धक्कादायक खुलासे केले होते.

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2024

सलमान खान मद्यधुंद अवस्थेत ऐश्वर्याला अंडरवर्ल्डची धमकी देत होता.

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2024

ऐश्वर्याने म्हटलं होतं की, सलमानने तिचं मानसिक व शारीरिक शोषण केले होते.

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2024

सलमान मद्यधुंद अवस्थेत तिच्यासोबत गैरवर्तन करत होता. तसंच, मारहाणदेखील केली होती, असा आरोप ऐश्वर्याने केला होता

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2024

तसंच, सहकलाकारांसोबत ऐश्वर्याचे अफेअर असल्याचा संशयदेखील सलमानला होता.

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2024

मात्र, ऐश्वर्याने केलेले हे आरोप सलमानने फेटाळले होते. मी कधीच तिला मारहाण केली नाही, असं त्याने म्हटलं होतं

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2024

तसंच, मी तिच्या घरासमोर जावून गोंधळ घातला होता, हे मी मान्य करतो, असंही त्याने कबुल केलं होतं.

Published by: Mansi kshirsagar | Sep 17, 2024

VIEW ALL

Read Next Story