बॉबी देओलच्या पत्नीने लगावली होती करीनाच्या कानशिलात, कारण...

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2023

बॉलिवूडमधील कॅट फाइट हा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. दोन अभिनेत्रींमधील भांडणांमुळं मोठे वादही झाले आहेत

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2023

असाच एक किस्सा बी-टाऊनमध्ये चर्चेत आहे तो म्हणजे करीना आणि तान्या देओलचा

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2023

बॉबी देओलची पत्नी तान्या आणि अभिनेत्री करीना यांच्यात मोठा वाद झाल्याची चर्चा आहे

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2023

तान्या देओलने करीनाच्या कानशिलात लगावल्याचं गॉसिप चर्चेत आहे

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2023

2001मध्ये आलेल्या 'अजनबी' चित्रपटावेळी तान्या आणि करीना कपूर यांच्यात वाद रंगला होता

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2023

तान्या तेव्हा बिपाशा बासूची मदत करत होती. मात्र ती बाब करीनाची आई बबिताला खटकली होती

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2023

Koimoiच्या रिपोर्टनुसार करीना आणि तान्या यांच्यात यावरुन मोठं भांडण झाले होते. तेव्हा रागात बॉबी देओलच्या पत्नीने करीनाच्या कानशिलात लगावली होती

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2023

दरम्यान, दोघींपैकी आजपर्यंत कोणीही उघडपणे जाहीर केली नाहीये. मात्र, एका मुलाखतीत करीनाने तान्या तिला आवडत नसल्याचे म्हटलं होतं.

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2023

तान्याने माझ्या आईसोबत गैरव्यवहार केला होता, असं करीनाने एका मुलाखतीत म्हटलं होतं.

Published by: Mansi kshirsagar | Jun 29, 2023

VIEW ALL

Read Next Story