अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीने 80 आणि 90 च्या दशकाच्या सुरुवातीस अभिनयाने बॉलिवूडवर राज्य केले होते.

आपल्या करिअरमध्ये बॉलीवूडच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये मीनाक्षी शेषाद्री यांनी काम केलं आहे.

पण एका प्रसंगामुळे अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांच करिअरला धक्का लागला.

तर कुमार सानू आणि मीनाक्षी शेषाद्री यांची महेश भट्ट यांच्या ‘जुर्म’ चित्रपटाच्या प्रीमियर शोमध्ये भेट झाली होती.

लगेचं ते दोघे एकमिकांना डेट करत होते आणि ज्याचा परिणाम नंतर रीटा आणि कुमार यांच्या घटस्फोटात झाला.

तर याबद्दल नेहमीचं चर्चा रंगायची कारण इतके वर्ष एकमिकांना डेट करून ही कुमार सानू आणि मीनाक्षी शेषाद्री यांनी लग्न केले नाही.

शेषाद्रीच्या जीवनावर याचा मोठा परिणाम झाला कारण लोकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे तिच्या कामावर देखील परिणाम झाला. नंतर, तिने लग्न केले आणि हिंदी चित्रपटसृष्टीला अलविदा करून यूएसला राहायला गेली.

VIEW ALL

Read Next Story