हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलिवुड का म्हणतात, हे नाव आलं कुठून?

अमेरिकन फिल्म इंडस्ड्रीला हॉलिवुड, हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलिवुड तर, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला टॉलिवुड असं म्हटलं जातं. पण हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलिवुड हे नाव कसं पडलं? जाणून घेऊया.

Mansi kshirsagar
Oct 03,2023


हॉलिवुड शब्दांपासून प्रेरणा घेत हिंदी सिनेमासृष्टीला बॉलिवुड असं नाव पडलं. यामागे एक रंजक गोष्ट आहे.


कोलकत्तामधील टॉलीगंज शहरात भारतातील पहिल्या फिल्म इंडस्ट्रीची सुरुवात झाली.


या फिल्म इंडस्ट्रीला टॉलीवुड असं त्याकाळी म्हटले जाऊ लागले. मात्र, त्याचवेळी मुंबईत हिंदी चित्रपटांची लाट पसरली होती


तेव्हा मुंबईला बॉम्बे या नावाने ओळखले जायचे. बॉम्बे या शब्दापासूनच बॉली असा शब्द मिळाला. त्याला पुढे वुड जोडण्यात आले


त्याकाळात मुंबईत चित्रपट बनयाचे म्हणून बॉलिवुड हे नाव ठेवण्यात आलं. जगभरात 70 च्या दशकापर्यंत बॉलिवूड हे नाव प्रसिद्ध झाले.


बॉलिवूड या शब्द संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी नसून फक्त मुंबईतील चित्रपटसृष्टीसाठी आहे.


बॉलिवुड हे नाव आता जगभरात लोकप्रिय झाले आहे

VIEW ALL

Read Next Story