रणबीर आणि आलियाच्या ₹2500000000 च्या नव्या बंगल्याचे आणखी 2 मालक कोण?

Published by: Neha Choudhary | Oct 22, 2024

रणबीर आणि आलियाचा ₹2500000000 च्या नवीन बंगला तयार झाला आहे.

Published by: Neha Choudhary | Oct 22, 2024

हा बंगला 6 मजली असून वांद्रेमध्ये असून तो रणबीरची आजी कृष्णा राज कपूर यांच्या नावावर आहे.

Published by: Neha Choudhary | Oct 22, 2024

या बंगल्याची मालकी रणबीर, आलियाशिवाय अजून दोन जणांची आहे.

Published by: Neha Choudhary | Oct 22, 2024

हे ड्रीम प्रॉपर्टीचे अजून दोन मालक नीतू कपूर आणि मुलगी राहा कपूर आहे.

Published by: Neha Choudhary | Oct 22, 2024

रिपोर्टनुसार रणबीर - आलिया नवीन घर मुलगी राहा हिला भेट देणार आहे.

Published by: Neha Choudhary | Oct 22, 2024

राहाचा दुसरा वाढदिवस नोव्हेंबरमध्ये साजरा करण्यात येणार आहे. तेव्हा हा तिला गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे.

Published by: Neha Choudhary | Oct 22, 2024

VIEW ALL

Read Next Story